Skip to Content

About us


नमस्कार शेतकरी बंधूनो, 

आपले Krishiratna Agro services मध्ये 

हार्दीक स्वागत. 

येथे आपणास विविध पिकांची माहीती,  किड व्यवस्थापण, रोग व्यवस्थापण, पिकांच्या जाती, शेतीपूरक व्यवसाय, प्रगतीशील शेतकरी मुलाखती, कृषी शास्त्रज्ञ मुलाखती, किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशक याबद्दल संपूर्ण माहिती, शेतीमध्ये वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान, कृषिविषयक शासकिय योजणा या सर्व गोष्टींची माहीती एकाच ठिकाणी मिळणार आहे. 

टीम: 

महेश गडाख MSc Agri NET 

अमोल सुराशे MSc Agri 

विठ्ठल गडाख MSc Agri