१)
ट्रायकोडर्मा
Ø ट्रायकोडर्मा बुरशी हानिकारक बुरशीवर हल्ला करून त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते परिणामी जमिनीतील हानिकारक बुरशी कमी होते .
Ø बिजप्रक्रिया करताना पेरणीचे वेळी ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रती १ किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी.
२)
झेलोरा (Xelora)
Ø झेलोराया बुरशिनाशाकामध्ये Pyraclostrobin & Thiofanate-methylहे घटक आहेत
Ø झेलोराहे बुरशीनाशकाची पिकाच्या जे सुरुवातीच्या काळात रोपाचे संरक्षण करतात आणि सर्वोत्तम सुरुवात देतात
Ø झेलोराहे बुरशीनाशक हरभरा बियाण्यास ४ मिली प्रती १० किलो बियाण्यास लावल्यास मर रोगापासून संरक्षण होते .
३) स्प्रिंट ( Sprint)
Ø स्प्रिंट या बुरशिनाशाकामध्ये Carbendazim 25%+ Mancozeb 50% WS हे घटक आहेत
Ø यामध्ये मॅन्कोझेब आणि कार्बेंडाझिमचे मिश्रण आहे जे पिकांच्या बियाण्यातून आणि मातीतून पसरणाऱ्या रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते
Ø हे बुरशीनाशक हरभरा बियाण्यास ३० ग्राम प्रती १० किलो बियाण्यास वापरावे

४)
साफ (Saaf)
Ø या बुरशिनाशाकामध्ये Carbendazim 12% + Mancozeb 63% WPहे घटक आहेत
Ø यामध्ये मॅन्कोझेब आणि कार्बेंडाझिमचे मिश्रण आहे जे पिकांच्या बियाण्यातून आणि मातीतून पसरणाऱ्या रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते
Ø हे बुरशीनाशक हरभरा बियाण्यास २५-३० ग्राम प्रती १० किलो बियाण्यास वापरावे
५) Vitavax power
Ø या बुरशिनाशाकामध्ये Carboxin 37.5% + Thiram 37.5% DS हे घटक आहेत.
Ø पिकांच्या बियाण्यातून आणि मातीतून पसरणाऱ्या रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते.
Ø हे बुरशीनाशक हरभरा बियाण्यास ३० ग्राम प्रती १० किलो बियाण्यास वापरावे.